Siddhi Naringrekar
सर्दी-खोकला दूर ठेवण्यास उपयोगी आहे
शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते
रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते
बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करते
मधातील नैसर्गिक घटक मेटाबॉलिझम वाढवतात
वजन नियंत्रणात राहते
पचन सुधारण्यास मदत होते
उपाशीपोटी कोमट पाण्यात मध मिसळून पिण्याचे अनेक फायदे आहेत