Dry Fruits Benefits: रक्ताची कमतरता भासतेय? आहारात समावेश करा 'हे' पाच ड्रायफ्रूट्स

Dhanshree Shintre

बदलत्या जीवनशैलीमुळे शरीरात रक्ताची कमतरता वारंवार होते.

अनियमित मासिकमाळीमुळे महिलांमध्ये रक्ताची कमतरता जास्त भासते.

रोज २–३ खजूर खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढीस मदत होते.

काळ्या मनुकांमध्ये आयर्न भरपूर प्रमाणात आढळते, आरोग्यास फायदेशीर.

अंजीरात आयर्न, कॅल्शियम, फायबर; रोज १–२ भिजवलेले उपयुक्त.

बदामात आयर्न मुबलक, खाल्याने रक्तनिर्मिती होते, आरोग्यास फायदेशीर.

पिस्त्यात आयर्न, प्रोटीन, अँटिऑक्सिडंट्स; रक्तवाढीस उपयुक्त आहे.

आणखी वेबस्टोरी पाहा