Siddhi Naringrekar
आवळा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे
अनेकजण जेवणासोबत आवळ्याचे लोणचे खातात
पचनक्रिया सुधारते
आवळ्याचे लोणचे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते
आवळ्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असते
आवळ्यामुळे केसांच्या समस्यांपासून आराम मिळतो
आवळ्यामध्ये अनेक पोषक घटक असतात
आवळ्याचे लोणचे चवीसोबत आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे