Siddhi Naringrekar
अनेकांना शेंगदाण्याचे लाडू खायला खूप आवडतात
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
शेंगदाण्यात अनेक पोषक घटक असतात
शेंगदाणा लाडू करताना गूळाचा वापर केला जातो
गूळ हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे
हाडे आणि स्नायू मजबूत होतात
बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास मदत करते
शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते