Lokshahi News
केसरचा सुगंध व स्वाद एखाद्या स्ट्रेसबस्टरचे काम करते. एक कप दुधात ४ ते ५ केसरच्या कांड्या उकळून प्यायल्याने सर्दीपासून सुटका होते.
मोहरी हा मसाल्यातील एक पदार्थ आहे जो हिवाळ्यात आपल्या शरीराला उष्णता प्रदान करण्याचं काम करतो.
तुपात त्वरीत उर्जा निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे. आणि तूप आपल्या शरीराचे तापमान व गरमी नियंत्रित करण्यासाठी मदत करते.
आलं शरीरावर थर्मोजेनिक प्रभाव पाडतं. ज्यामुळे शरीराला आतून गरमी मिळते. आल्यामुळे सर्दी-पडसं, खोकला यासारखे आजार दूर होतात.