Siddhi Naringrekar
अनेकजण उपवासासाठी रताळे खातात
रताळे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत
रताळे पचायला हलके असतात
वजन नियंत्रित राहण्यास मदत होते
बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो
पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते
रताळ्यामध्ये अनेक पोषक घटक असतात
रताळ्यातील भरपूर फायबर असते