एलिझाबेथ द्वितीयने तब्बल 70 वर्षे ब्रिटिश राजघराण्याच्या सिंहासनावर गाजवले अधिराज्य

shamal ghanekar

ब्रिटिश महाराणी क्वीन एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांचं काल वृद्धपकाळानं निधन झालं.

Queen Elizabeth II Death

एलिझाबेथ यांचा जन्म लंडनमध्ये 21 एप्रिल 1926 रोजी झाला होता.

Queen Elizabeth II Death

महाराणी क्वीन एलिझाबेथ या 96 वर्षांच्या होत्या.

Queen Elizabeth II Death

ब्रिटनच्या बंकिंघम पॅलेसऐवजी स्कॉटलंडच्या बाल्मोरस महालात रहात असून या महालात त्यांची प्राणज्योत मालवली.

ब्रिटिश सत्तेचा सुवर्णकाळ आणि अस्ताला जाणाऱ्या साम्राज्याच्या साक्षीदार असलेल्या क्वीन एलिझाबेथ सात दशके सर्वाधिक काळ ब्रिटिश राजघराण्याच्या सिंहासनावर विराजमान होत्या.

Queen Elizabeth II Death

एलिझाबेथ यांच्या पश्चात चार अपत्ये, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Queen Elizabeth II Death

एलिझाबेथ यांच्या निधनानंतर आता प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटनच्या गादीवर बसतील.

Queen Elizabeth II Death

महाराणी एलिझाबेथ या episodic mobility या आजारानं ग्रस्त होत्या अशी माहिती शाही कुटुंबाकडून देण्यात आली.

Queen Elizabeth II Death

एलिझाबेथ यांच्या निधनानंतर सर्वच जगातून शोक व्यक्त होत आहे.

Queen Elizabeth II Death