केमिकल युक्त उत्पादनांनी नव्हे तर 'या' फळांनी त्वचेचे सौंदर्य वाढवा

Siddhi Naringrekar

टरबूज खाल्ल्याने तुम्ही तुमचे शरीर हायड्रेट तर ठेवताच पण ते त्वचेची आर्द्रताही टिकवून ठेवते.

ब्लूबेरी त्वचेसाठी खूप आरोग्यदायी असतात. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट त्वचेला उजळ करतात.

पपईपासून तयार केलेला फेस पॅक त्वचेवर चमक आणतो. यासोबतच याच्या सेवनाने त्वचेलाही बरेच फायदे मिळू शकतात.

त्वचेची चमक वाढवण्यासाठी बीटरूटचा वापर करा. यामुळे त्वचा चमकदार होईल.

चेहऱ्यावर चमक आणण्यासाठीही आंबा प्रभावी आहे. यामुळे त्वचेच्या समस्या कमी होतात.

एवोकॅडोच्या सेवनाने त्वचेच्या समस्या दूर होतात. हे तुमच्या कोरड्या त्वचेला पुनरुज्जीवित करण्याचे काम करते.