Sagar Pradhan
बॉलिवूडची दमदार डान्सर, अभिनेत्री आणि फिटनेस आयकॉन मलायका अरोरा पुन्हा एकदा तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत आहे.
मलायका नेहमी लूकमुळे आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.
सलमान खानचा भाऊ अरबाज खानची मलायका पूर्व पत्नी आहे.
मलायका ही एका मुलाची आई सुद्धा आहे. तिच्या नवनवीन लूकमुळे चाहत्यांना घायाळ करत असते.
मलायका अरोरा काल रात्री एका फॅशन इव्हेंटमध्ये पोहोचली, जिथे तिने बोल्ड ब्लॅक गाउनमध्ये रॅम्प वॉक केला.
या शोमध्ये मलायकानी, थाई हाय स्लिटसह ब्लॅक बॉडी-हगिंग गाऊनमध्ये तिचा ग्लॅम लुक दाखवला.
मलायकाने स्टेटमेंट पेंडेंट आणि स्ट्रॅपी हील्सने तिचा लूक पूर्ण केला. मलायकाचा हा लूक नव्या अभिनेत्रींनाही मात देणार आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.