भारत जगात ५व्या क्रमांकाचा ऑटोमोबाईल उत्पादन देश.भारतात दरवर्षी सरासरी २.५ ते २.७ कोटी वाहने विकली जातात..यामध्ये सर्वाधिक वाटा दुचाकींचा असून १.८ ते २ कोटी दुचाकी दरवर्षी विकल्या जातात..सुमारे ४५ ते ५० लाख प्रवासी वाहने (Cars/SUVs) वार्षिक विक्री होते..अंदाजे ८ ते १० लाख व्यावसायिक वाहने (Trucks/Buses) दरवर्षी विकली जातात..ऑटो-रिक्षा व ई-रिक्षांसह ९ ते १० लाख तीनचाकी विकल्या जातात..EV विक्री देखील झपाट्याने वाढत होतेय.https://www.lokshahi.com/ampstories/web-stories/eat-boiled-chana-in-the-morning-know-the-benefits.आणखी वेबस्टोरी पाहा