Genelia Deshmukh : जिनिलियाच्या नव्या लुकने वेधलं चाहत्यांचे लक्ष

Sagar Pradhan

जिनिलिया चित्रपटात जरी कमी दिसत असली तरी सोशल मीडियावर ती अधिक सक्रिय असते.

Genelia Deshmukh | Team Lokshahi

जिनिलिया देशमुखनं नुकताच काही खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

Genelia Deshmukh | Team Lokshahi

तिचा हा लूक चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस पडत आहे.

Genelia Deshmukh | Team Lokshahi

तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कंमेट्स वर्षाव होताना दिसत आहे.

Genelia Deshmukh | Team Lokshahi

जिनिलियाचे इंस्टाग्रामवर 12 लाख फाॅलोवर्स आहेत.

Genelia Deshmukh | Team Lokshahi

जिनिलिया ही वेड या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस आली.

Genelia Deshmukh | Team Lokshahi

तिचे चाहते आता आगामी चित्रपटांची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

Genelia Deshmukh | Team Lokshahi