Black top, Black & White Skirt मधील ताराचे हे दिलकश फोटोज पाहाच!

Vikrant Shinde

तारा सुतारीया (Tara Sutaria) हिचा 'हिरोपंती 2' (Heropanti-2) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.

Tara Sutaria

तारा ही मेहमीच चाहत्यांसाठी वेग-वेगळ्या लूक्समध्ये फोटोज टाकत असते. ताराचा स्टायलिश अंदाज नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस उतरतो.

Tara Sutaria

ताराने नुकतेच सोशल मीडियावर हे फोटोज शेअर केले असुन चाहत्यांनी ह्या पोस्टवर लाईक्स व कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

Tara Sutaria

काळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि स्कर्टमध्ये तारा कमालीची ग्लॅमरस दिसत आहे.

Tara Sutaria