आशुतोष रामनारायण नीखरा यांना ५४ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....

Team Lokshahi

आशुतोष राणा हे एक भारतीय अभिनेता, निर्माताआणि लेखक आहेत.

त्यांनी हिंदी सह मराठी, तेलुगू, कन्नड, तमिळ आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनयासह त्यांनी अनेक टीव्ही शोचे अँकरिंगही केले.

ते प्रामुख्याने त्यांच्या नकारात्मक भूमिकांसाठी ओळखले जातात.

उत्तम अभिनेता असण्यासोबतच ते एक लेखकही आहेत. 'मौन मुस्कान की मार' आणि 'रामराज्य' ही त्यांनी लिहिलेली काही पुस्तके आहेत.

'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा', नवी दिल्ली येथे त्यांनी आपल्या अभिनयाचे शिक्षण घेतले.

अभिनेत्री रेणुका शहाणे यांच्याशी आशुतोष राणा यांची लग्नगाठ बांधली गेली.

त्यांनी अनेक स्त्री पात्रेही साकाराली.

राणाला त्याच्या 'दुष्मन' चित्रपटानंतर भारतीय चित्रपटसृष्टीत ओळखले जाऊ लागले.