'मिस इंडिया' ते 'मिस युनिव्हर्स; अभिनेत्री सुष्मिता सेन आजही करते आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ

Siddhi Naringrekar

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आज 46 वा वाढदिवस साजरा करत आहे.

सुष्मिताने वयाच्या 18 व्या वर्षी 'मिस इंडिया'चा किताब जिंकला होता.

सुष्मिता 1994 साली मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर पहिल्यांदा चर्चेत आली

महेश भट्ट यांच्या 'दस्तक' या सिनेमाच्या माध्यमातून सुष्मिताने 1997 साली मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं.

तसेच ती त्या वर्षी 'मिस युनिव्हर्स'देखील झाली होती. बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट सिनेमांत सुष्मिता झळकली आहे.

तिचा पहिलाच सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडला आहे.

त्यानंतर तिचा 'सिर्फ तुम' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.

सुष्मिताने 1994 साली 'मिस इंडिया' आणि 'मिस युनिव्हर्स'चा किताब पटकावला आहे.