जान्हवी कपूरचं जबरदस्त फोटोशूट पाहिलंत का?

Siddhi Naringrekar

जान्हवी कपूरने तिच्या अभिनयाने आणि ग्लॅमरस लूकने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे.

janhvikapoor

जान्हवी सोशल मिडियावर अॅक्टिव्ह असते.

janhvikapoor

ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असते.

janhvikapoor

नुकतेच जान्हवीने फोटोशूट केलं आहे.

janhvikapoor

गोल्डन ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.

janhvikapoor

अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते.

janhvikapoor

या फोटोंमध्ये जान्हवी सुपरहॉट दिसत आहे.

janhvikapoor

या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

janhvikapoor