Sagar Pradhan
क्रिती सेनॉन अनेक हिंदी चित्रपटासह दाक्षिणात्य चित्रपटाही दिसली आहे.
क्रिती सेनॉन ही नेहमी सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ टाकत असते, जास्त काळ ती सक्रिय असते.
अभिनेत्री क्रिती सेनॉनने आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मानमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या क्रिती नुकतेच आपले आकर्षक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
क्रिती सेनॉनचे इंस्टाग्रामवर तब्बल ५० मिलियन फोल्लोवर्स आहे.
रेड कलरच्या आऊटफीट मधील तिचे हॉट फोटो चाहत्यांच्या चांगेलचा पसंतीस उतरत आहेत.
तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट व लाईक्सचा पाऊस पडला आहे.