संजना संघीचा सिझलिंग लूक पाहिलात का?

shamal ghanekar

अभिनेत्री संजना संघी तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते .

Sanjana Sanghi

संजना संघी तिच्या अभिनयांनी आणि घायाळ अदांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

Sanjana Sanghi

संजना संघीने तिच्या पहिल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत.

Sanjana Sanghi

संजना संघी तिच्या नवीन लूकमुळे खूप चर्चेत आहे. यावेळी तिचा सिझलिंग लूक पाहायला मिळत आहे.

Sanjana Sanghi

संजना सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. तिने अनेक फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. तिने शेअर केलेले फोटोंना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळताना दिसत आहे.

Sanjana Sanghi

संजना संघीने सोशल मिडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये व्हाइट रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

Sanjana Sanghi

यावेळी तिचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.

Sanjana Sanghi

या फोटोंमध्ये तिने गुलाबी रंगाची पँट आणि कोटसह ब्लॅक स्लीव्हलेस टॉप परिधान केला आहे

Sanjana Sanghi

'दिल बेचारा' या चित्रपटामध्ये संजना संघी आणि अभिनेता सुशांत सिंग राजपूतही यांनी मुख्य भुमिका साकारली होती.

Sanjana Sanghi