'बिग बॉस मराठी’चं घर पाहिलंत का? 'या' गोष्टी असणार खास

Shweta Shigvan-Kavankar

बहुप्रतिक्षीत‘बिग बॉस मराठी’चे चौथं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बिग बॉस मराठीचे घर कसं असेल याची सगळ्यांनाच उत्सुकता होती.

बिग बॉस मराठीचे घर यंदा खास चाळ संस्कृतीवर आधारित करण्यात आले आहे.

बिग बॉसच्या घरातील लिव्हिंग एरिया. लिव्हिंग एरियात मुखवट्यांनी भिंत डिझाइन करण्यात आली आहे.

लिव्हिंग एरियातील मोगऱ्याची फुलांनी सजवलेलं हे झुंबर लक्ष वेधून घेत आहे.

बिग बॉसच्या घरातील किचन.

स्पर्धकांसाठी बिग बॉसच्या घरात खास बेडरूम तयार करण्यात आली आहे. सर्वत्र पक्ष्यांचे चित्र काढण्यात आले आहे.

डायनिंग टेबलही तयार करण्यात आले आ

बिग बॉसच्या घरातील जेल.

स्विमिंगपूल एरियामध्ये फेटा घातलेले मुखवटे लावण्यात आलेले आहेत.

बिग बॉसच्या घरातील बाल्कनी.

यंदाच्या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी होणार, याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे.