हार्दिक पांड्याचे नताशा सोबतचे रोमँटिक फोटो पाहिलेत का?

Siddhi Naringrekar

हार्दिक पांड्या त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे.

Admin

हार्दिक आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक हे एक रोमँटिक कपल आहे.

दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Admin

दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Admin

यावेळी जो फोटो समोर आला आहे.

Admin

यामध्ये हार्दिक आणि नताशा अतिशय बोल्ड अंदाजात दिसत आहेत.

Admin

नताशाचे हार्दिक पांड्यासोबतचे रोमँटिक फोटो शेअर केलं आहेत.

Admin

दोघंही सोशल मिडियावर सक्रिय असतात.

Admin

ते त्यांचे फोटो, व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असतात.

Admin

त्यांच्या या फोटोशूटला चाहत्यांकडून लाईक्स मिळत आहेत. दोघांच्या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Admin