मराठमोळ्या प्राजक्ताचा पारंपारिक लूक पाहिलात का?

shamal ghanekar

अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) तिच्या निखळ हस्याने आणि सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करत असते.

Prajakta Mali

अनेकदा प्राजक्ताला आपण मराठमोळ्या लूकमध्ये पाहत असतो.

Prajakta Mali

प्राजक्ता माळीने ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहे.

Prajakta Mali

तसेच मालिका आणि चित्रपटांमध्ये प्राजक्ताने काम केले आहे. तसेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून सूत्रसंचालन करते.

Prajakta Mali

प्राजक्ताने ‘रानबाझार’ या वेब सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण केलं.

Prajakta Mali

यावेळी प्राजक्ता हिरव्या रंगाच्या नऊवार साडीमध्ये दिसत आहे. या लूकमध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसते.

Prajakta Mali

या फोटोंमध्ये ती पारंपारिक लूक आणि दागिने परिधान केले आहेत.

Prajakta Mali

प्राजक्ताच्या या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्राजक्ताच्या या फोटोंना चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Prajakta Mali

प्राजक्ता तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करत असते.

Prajakta Mali