अभिनेत्री अमृता पवारच्या लग्नाचे फोटो पाहिलात का?

shweta walge

झी मराठी वरील तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ( Tujhya Majhya sansarala Ani kay Hav) या मालिकेतील अदिती म्हणजे अभिनेत्री अमृता पवार ( Amruta Pawar) नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.

काल अमृता आणि नील यांचं लग्न झालं. सिनेसृष्टीतील अनेक कलाकार आणि नातेवाईकांच्या उपस्थित दोघांचा लग्नसोहळा मोठ्या थाटात पार पडला.

अमृताच्या लग्नाचे फोटो समोर आले असून चाहत्यांनी तिला शुभेच्छा देत प्रेमाचा वर्षाव केलाय.

अमृताच्या लग्नाचे फोटो समोर आले असून नवरीच्या वेशात अमृता पवार खुपच सुंदर दिसत आहे.

अमृताच्या लग्नाला तिच्या मालिकेतील आणि सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.