Chicken With Lemon: चिकनमध्ये लिंबू पिळून खाताय? जाणून घ्या फायदे आणि दुष्परिणाम

Dhanshree Shintre

पचन सुधारते

लिंबातील सिट्रिक ऍसिड मुळे चिकनचे पचन सुलभ होते.

इम्युनिटी बळकट होते

लिंबातील व्हिटॅमिन C शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवते.

फेट कमी करण्यास मदत

लिंबामुळे चिकनमध्ये असलेले चरबी पचायला सोपे होते.

डिटॉक्सिफिकेशन

लिंब शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यास मदत करते.

अतिसार किंवा अ‍ॅसिडिटी

जास्त प्रमाणात लिंब वापरल्यास पोटात जळजळ किंवा अपचन होऊ शकते.

दात खराब होण्याची शक्यता

लिंबातील ऍसिड जास्त वेळ दातांवर राहिल्यास दात कमजोर होऊ शकतात.

त्वचेला जळजळ

अ‍ॅसिडिक अन्न त्वचेवर जळजळ किंवा पिंपल्स वाढवू शकते.

अॅलर्जीची शक्यता

काही लोकांना लिंबामुळे अॅलर्जी किंवा खाज येऊ शकते.