हिना खानचा पारंपरिक लूकमध्ये घायाळ करणाऱ्या अदा

Siddhi Naringrekar

हिना खानने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या आणि ग्लॅमरस लूकने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे.

realhinakhan

हिना सतत सोशल मिडियावर अॅक्टिव्ह असते.

realhinakhan

ती तिचे फोटो, व्हिडिओ ती सोशल मिडियावर शेअर करत असते.

realhinakhan

'ये रिश्ता क्या कहलाता है...' मालिकेतून अभिनेत्री हिना खान प्रसिद्धीझोतात आली.

realhinakhan

हिना खान हिने पारंपरिक ड्रेसमध्ये फोटो शूट केलं आहे.

realhinakhan

सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

realhinakhan

लेहेंग्यामध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

realhinakhan

अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

realhinakhan

तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

realhinakhan