Team Lokshahi
मौनी रॉयने आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने लोकांना वेड लावले आहे. चाहत्यांना तिचा बोल्ड आणि सिझलिंग लुक जवळपास दररोज पाहायला मिळतो.
मौनी आपल्या जबरदस्त अभिनयाची जादू टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत चालवली आहे.
चाहत्यांना तिचा बोल्ड आणि सिझलिंग लुक जवळपास दररोज पाहायला मिळतो.
मौनीनेही तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
या फोटोमध्ये मौनी काळ्या डीप नेक शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे.
मौनी काळ्या डीप नेक शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. तिची कर्वी फिगर चाहत्यांना आकर्षित करत आहे.
तिची कर्वी फिगर चाहत्यांना आकर्षित करत आहे.