तारा सुतारीयाचा हॉट अंदाज करतोय चाहत्यांना घायाळ

Siddhi Naringrekar

अभिनेत्री तारा सुतारीया (Tara Sutaria) आपल्या ग्लॅमरस (Glamour ) अंदाजात सर्वांना घायाळ करत असते. तारा सोशल मिडियावर (social media ) चांगलीच अॅक्टिव्ह असते. ती तिचे फोटो - व्हिडिओ शेअर करत असते.

नुकताच ताराने तिच्या सोशल मिडियावर अकाऊंटवर फोटो (photo) शेअर केले आहेत. (Tara Sutaria) तिच्या नव्या फोटोशूटने (photoshoot ) साऱ्यांचचं लक्ष वेधत आहे.

ताराने तिच्या व्हेकेशनमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाच्या आऊटफीट घातला असून तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. तिने हा फोटो शेअर करुन हॅपी ऍज अ क्लॅम' असे कॅप्शन देखिल दिले आहे.

यासोबतच ताराने स्विमिंग सूटमधील एक फोटो शेअर केला असून त्याला 'आयलँड बेबी' असे कॅप्शन दिलं आहे. तारा सध्या मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करते आहे.

Admin