कॉफीचे सेवन केल्यास हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होऊन जाते..२४ तासांमध्ये २ कप कॉफी पिणे फायद्याचे मानले जाते..कॉफीच्या सतत सेवनामुळे हात पाय थरथरणे, सतत चिडचिड वाढणे इत्यादी गंभीर समस्या उद्भवू शकतात. .सकाळी १० ते १२ च्या दरम्यान कॉफी पिणे फायद्याचे मानले जाते. .दुपारी जेवणानंतर कॉफीचे अजिबात सेवन करू नये. यामुळे पचनक्रिया बिघडते.कॉफीच्या अतिसेवनामुळे उच्च रक्तदाब वाढण्याची जास्त शक्यता असते.