एका शो साठी सपना चौधरी किती घेते ती मानधन

Team Lokshahi

तिने अनेक यशस्वी अलबम व्हिडिओ आणि चित्रपट देऊन तिच्या चाहत्यांच्या हृदयात ऐक वेगळं स्थान निर्माण केले आहे .

सपना चौधरी ही प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'बिग बॉस'मधून घराघरात पोहचली .

स्टेज शोने करिअरची सुरुवात करणारी सपना चौधरी साधी जीवनशैली जगते

सपना चौधरीचे इंस्टाग्रामवर 50 लाख फॉलोअर्स आहेत.

सपना चौधरीची स्टाइल आणि डान्स स्टेप्स प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सपना चौधरी एका स्टेज परफॉर्मन्ससाठी 25-50 लाख रुपये घेते.

सपना चौधरीला वाहनांची खूप आवड आहे.तिच्याकडे ऑडी Q7, फोर्ड आणि BMW 7 मालिका वाहन आहे.