Overthinking : ओव्हरथिंकिंग कसं थांबवायचं?, 7 सोपे उपाय

Varsha Bhasmare

भूतकाळ किंवा भविष्याची चिंता करण्यापेक्षा “आत्ता” काय चाललंय यावर लक्ष केंद्रित करा.

एखाद्या गोष्टीवर जास्तीत जास्त 10–15 मिनिटेच विचार करा, त्यानंतर निर्णय घ्या.

विश्वासू मित्र, कुटुंबातील व्यक्ती किंवा डायरीमध्ये आपले विचार लिहा.

रिकाम्या वेळेत ओव्हरथिंकिंग वाढतं. वाचन, व्यायाम, संगीत यासारख्या गोष्टी करा.

दररोज 5–10 मिनिटे श्वसनाचे व्यायाम मन शांत ठेवायला मदत करतात.

सगळं परफेक्ट असायलाच हवं असं नाही. चुका होणं स्वाभाविक आहे.