Valentine’s Day 2026 : व्हॅलेंटाइनसाठी कमी बजेट आहे.. तर जाणून घ्या 'हे' गिफ्टस्

Riddhi Vanne

तुमचा आवडता क्षण आणि मनापासूनचा एक ओळ – प्रेम व्यक्त करण्याचा सुंदर मार्ग.
अंदाजे खर्च : 500 – ₹800

गोड आवड असणाऱ्यांसाठी छोटासा पण भारी आनंद.
अंदाजे खर्च : 500 पासून पुढे

दररोज वापरात येणारं, पण प्रेमाची आठवण करून देणारं गिफ्ट.
अंदाजे खर्च : 300 – ₹700

एक सुगंध, जो तुमची आठवण कायम ठेवेल.
अंदाजे खर्च : 500 – ₹1000

पैशांपेक्षा भावना महत्त्वाच्या – सर्वात खास भेट.
खर्च : फक्त 100 – ₹200