‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात सात कलाकारांचे ऐतिहासिक लूक समोर

Siddhi Naringrekar

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.

प्रवीण तरडे प्रतापराव गुजर यांची भूमिका साकारणार आहे.

उत्कर्ष शिंदे सूर्याजी दांडकर यांच्या भूमिकेत दिसणार.

सत्या मांजरेकर दत्ताजी पागे यांची भूमिका साकारणार आहे.

विराट मडके जिवाजी पाटलांच्या भूमिकेत दिसणार.

‘बिग बॉस’ फेम जय दुधाणे तुळजा जामकर यांची भूमिका साकारणार आहे.

हार्दिक जोशी मल्हारी लोखंडे यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

विशाल निकम चंद्राजी कोठार यांच्या भूमिकेत दिसणार आहे.