Indian Coast Guard Day का साजरा केला जातो? आणि त्याचा नेमका अर्थ काय?

Dhanshree Shintre

इंडियन कोस्ट गार्ड (ICG) भारताच्या सागरी सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारी कायदा अंमलबजावणी व शोध-बचाव संस्था आहे.

18 ऑगस्ट 1978 रोजी तटरक्षक कायद्यांतर्गत भारतीय तटरक्षक दलाची अधिकृत स्थापना करण्यात आली.

तटरक्षक कायदा 1978 अंतर्गत 18 ऑगस्ट रोजी भारतीय तटरक्षक दलाची अधिकृतपणे स्थापना करण्यात आली होती.

1978 च्या तटरक्षक कायद्यानुसार 18 ऑगस्टला भारतीय तटरक्षक दल अस्तित्वात आले.

1978 च्या तटरक्षक कायद्यानुसार 18 ऑगस्टला भारतीय तटरक्षक दल अस्तित्वात आले.

1978 च्या तटरक्षक कायद्यानुसार 18 ऑगस्टला भारतीय तटरक्षक दल अस्तित्वात आले.

भारतीय तटरक्षक दलाचे चार प्रादेशिक विभाग आहेत, मुख्यालये मुंबई, चेन्नई, पोर्ट ब्लेअर आणि गांधीनगर येथे.

भारतीय सागरी तटरक्षक दलाचे बोधवाक्य ‘वयम् रक्षमः’, ज्याचा अर्थ "आम्ही संरक्षण करतो" होतो.