इंदिरा गांधी पहिल्या भारतीय महिला पंतप्रधान..

Team Lokshahi

इंदिरा गांधी यांचे पूर्ण नाव इंदिरा प्रिय दर्शनी गांधी

Indhira Gandhi | Team Lokshahi

19 नोव्हेंबर 1917 रोजी अलाहाबाद येथे त्यांचा जन्म झाला.

Indhira Gandhi | Team Lokshahi

1966 मध्ये त्या भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान म्हणून निवडून आल्या होत्या.

Indhira Gandhi | Team Lokshahi

इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या आणि आजपर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान आहेत.

Indhira Gandhi | Team Lokshahi

1966 ते 1977 पर्यंत त्या पंतप्रधान म्हणून कार्यरत होत्या व पून्हा 1980 ते 1984 मध्ये त्या पंतप्रधान म्हणून निवडून आल्या.

Indhira Gandhi | Team Lokshahi

1959 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली.

Indhira Gandhi | Team Lokshahi

इंदिरा गांधी यांनी 1975 मध्ये आणिबाणी जाहिर केली होती.

Indhira Gandhi | Team Lokshahi