पावसाळ्यात पाणीपुरी खाणे योग्य की अयोग्य? वाचा

Siddhi Naringrekar

पाणीपुरीचे नाव ऐकताच प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते.

Admin

त्याची आंबट-गोड, मसालेदार चव सर्वांनाच आपल्याकडे खेचते.

Admin

पण तुम्हाला माहीत आहे का की पावसाळ्यात पाणीपुरी खाणे तुम्हाला महागात पडू शकते.

Admin

पाणीपुरी खाल्ल्यानेही टायफॉइड होऊ शकतो. पावसात बॅक्टेरिया जास्त सक्रिय राहतात

Admin

शक्य असल्यास पावसाळ्यात आजारांपासून दूर राहण्यासाठी पाणीपुरी खाणे टाळावे.

Admin

पाणीपुरीचे पाणी बनवण्यासाठीही अनेक वेळा खराब पाण्याचा वापर केला जातो.

Admin

जे प्यायल्याने लोकांना सहज संसर्ग होतो.

Admin

यामुळे टायफॉइडचा धोका तर असतोच पण इतर आजारांनीही त्रस्त होऊ शकतो.

Admin

त्यामुळे पावसाळ्यात पाणीपुरीपासून लांब राहावे

Admin