ज्या अॅप्सचा वापर होत नाही, ते लगेच काढून टाका. यामुळे स्टोरेज मोकळं होईल आणि स्पीड वाढेल..Settings → Storage → Cache मध्ये जाऊन कॅशे डेटा क्लिअर करा. फोन हलका आणि जलद होतो..नवीन सॉफ्टवेअर अपडेट्समध्ये बग फिक्स आणि परफॉर्मन्स सुधारणा असतात..एकाच वेळी अनेक अॅप्स चालू ठेवू नका. Background apps बंद केल्याने RAM मोकळी राहते..लाईव्ह वॉलपेपर आणि जड विजेट्स फोन स्लो करतात. साधा वॉलपेपर वापरा..फोनचं स्टोरेज पूर्ण भरलं असेल तर परफॉर्मन्स कमी होतो. फोटो/व्हिडिओ क्लाऊडमध्ये सेव्ह करा..आठवड्यातून किमान एकदा फोन रीस्टार्ट केल्याने तात्पुरत्या समस्या दूर होतात.