Team Lokshahi
बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) इंस्टाग्रामवर एखाद्या सनसनाटीपेक्षा कमी नाही आणि ती दररोज चर्चेत असते.
या फोटोंमध्ये जान्हवी कपूर अगदी सिंपल लूकमध्ये दिसत आहे, त्याचा हा साधेपणा पाहून कोणीही घायाळ होईल.
फोटोंमध्ये, जान्हवी कपूर तिच्या चेहऱ्यावर हलके हसू घेऊन कमीतकमी मेकअपसह सुंदर दिसत आहे.
जान्हवी कपूरचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत, तिचे चाहते तिच्या फोटोंना खूप लाईक करत आहे.
या फोटोंमध्ये, जान्हवी कपूरने तिच्या कानात कानातले, अंगठी आणि रंगीबेरंगी बांगड्या घातल्या आहेत, ज्याने तिचा लूकला अजून चार चांदण्या लावल्या आहेत.
नुकताच जान्हवी कपूरचा 'गुड लक जेरी' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. जे चाहत्यांना खूप आवडत आहे.
सोशल मीडियावर जान्हवी कपूर कधी तिच्या पारंपारिक लूकने, कधी ग्लॅमरस स्टाईलने तर कधी बोल्ड अवतारात दिसत असते.