जान्हवी कपूरने साडी नेसून चक्क पाण्यामध्ये दाखवला बोल्ड अंदाज; पाहा फोटो

Siddhi Naringrekar

जान्हवी कपूर सध्या बॉलिवूडमधील सर्वात व्यस्त अभिनेत्रींपैकी एक आहे.

ती आतापर्यंत अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये दिसली आहे.

अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसह शेअर करत असते.

नुकतेच तीने तीचे काही फोटो शेअर केले आहेत जे व्हायरल होत आहेत.

अभिनेत्रीची ही स्टाईल चाहत्यांना खूप आवडते आहे.

तिच्या नव्या फोटोशूटने पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली आहेत.

यामध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत आहे.

जान्हवी कपूरच्या या ग्लॅमरस फोटोंवर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून भरपूर लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत.

जान्हवी लवकरच वरुण धवनसोबत बावल या चित्रपटात दिसणार आहे.