‘महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवालीचा बोल्ड अंदाज पहिला आहे का? पाहा फोटो

Siddhi Naringrekar

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबने तिच्या कॉमेडीने लोकांच्या मनात चांगलीच जागा निर्माण केली आहे.

Admin

शिवाली सोशल मिडियावर जास्त सक्रिय असते.

Admin

ती तिचे फोटो, व्हि़डिओ सोशल मिडियावर शेअर करत असते.

Admin

मात्र तुम्ही कधी तिचा बोल्ड अंदाज पहिला आहे का?

Admin

नुकतेच तीने तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत.

Admin

तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्चा वर्षाव होत आहे.

Admin

हास्यजत्रेच्या मंचावरील तिची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना प्रभावित करून जाते.

Admin

अभिनयाच्या जोरावर तिने मोठी मजल मारली आहे.

Admin

शिवालीचा सोशल मिडियाचा चाहता वर्ग मोठा आहे.

Admin