'या' दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या हॉट लूकने चाहत्यांना लावले वेड

Shweta Shigvan-Kavankar

मालविका दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.

मालविकाने तमिळ चित्रपटसृष्टीत स्वत:चे नाव कमावले आहे.

मालविका मोहनन तिच्या स्टाईल चाहत्यांची मने जिंकत असते.

तिच्या जबरदस्त फॅशन सेन्सने नेहमीच खळबळ उडवून देते.

मालविकाने नुकतेच काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.

यामध्ये मालविका ग्रे आउटफिटमध्ये खूपच सेक्सी दिसत आहे.

हाय स्लिट गाउनमध्ये टोन्ड लेग फ्लॉंट केले आहेत.

मालविकाच्या या लूकने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली.

चाहत्यांनी तिच्या फोटोवर कमेंटसचा पाऊस पाडला होता.