मानसी नाईकचा मराठमोळी अंदाज पुन्हा होतोय व्हायरल

Sagar Pradhan

मानसी नाईक कायम वेगवेगळ्या गोष्टींमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

@manasinaik0302

मानसी सोशल मिडियावर अधिक सक्रिय असते.

@manasinaik0302

मानसीचे इंस्टाग्रामवर तब्बल 14 लाखांहून अधिक फाॅलोवर्स आहेत.

@manasinaik0302

ती कायम सोशल मिडियावरून चाहत्यांना अपडेट देत असते.

@manasinaik0302

ती जेव्हा केव्हा सोशल मिडियावर फोटो शेअर करते. तेव्हा ते फोटो चर्चेचा विषय ठरतात.

@manasinaik0302

त्यातच तिने आता पिवळ्या साडीतील नवीन फोटो शेअर केले आहेत. पि

@manasinaik0302

पिवळ्या साडीतील मानसीचे नवे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

@manasinaik0302