Siddhi Naringrekar
बाळाच्या मसाजसाठी मोहरीचे तेल अतिशय आरोग्यदायी मानले जाते. हे तेल हाडे मजबूत करते.
उन्हाळ्यात तुम्ही बाळांना खोबरेल तेलाने मसाज करू शकता. त्यामुळे त्यांच्या त्वचेला खूप फायदा होतो
ऑलिव्ह ऑईलने मसाज केल्याने मुलांचा शारीरिक विकास चांगला होतो.
तुम्ही तुमच्या बाळांना तिळाच्या तेलानेही मसाज करू शकता. यामुळे हाडे मजबूत होतात.
बदामाचे तेल मुलांची हाडे मजबूत करते. तसेच ते त्वचेसाठी फायदेशीर आहे.
तुम्ही लसूण तेलाने लहान मुलांना मसाज करू शकता. विशेषत: हिवाळ्यात हे खूप फायदेशीर आहे.
लवंगाचे तेल बाळाच्या मसाजसाठी चांगले आहे. तथापि, नारळ किंवा मोहरीच्या तेलासारखे सहायक तेल मिसळून वापरा.