मोनालिसाचे हॉट फोटोशूट, दिसतेय मनमोहक

Team Lokshahi

मोनालिसाचा अभिनयाचे आणि सौंदर्याचे लाखों चाहते आहेत.

Monalisa | Team Lokshahi

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचं नाव इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं.

Monalisa | Team Lokshahi

मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Monalisa | Team Lokshahi

सोशल मीडियावर मोनालिसाचे पाच मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Monalisa | Team Lokshahi

मोनालिसाचं खरं नाव अंतरा बिस्वास असं आहे.

Monalisa | Team Lokshahi

तिनं शेकडो भोजपुरी सिनेमांसह हिंदी, बंगाली, ओडिया, तामिळ, कन्नडं आणि तेलगू सिनेमांमध्येही काम केलं आहे.

Monalisa | Team Lokshahi

2016 च्या बिगबॉसमध्ये ती स्पर्धक म्हणून आली होती.

Monalisa | Team Lokshahi