shamal ghanekar
अभिनेत्री मौनी रॉयने तिच्या आदांनी आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत.
मौनी रॉय तिच्या फोटोशूट आणि बोल्ड लूकमुळे खूप चर्चेत असते.
मौनी रॉयने सोशल मिडियावर शेअर केलेले फोटो कमी वेळात प्रचंड व्हायरल होत असतात. मौनी सोशल मिडियावर प्रचंड सक्रिय आहे.
ती तिच्या वैयक्तिक ते व्यावसायिक आयुष्यामधील काही फोटो सोशल मिडियावर शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
मौनी रॉयने एक लेटेस्ट फोटोशूट केले आहे आणि हे फोटोशूट चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
मौनी रॉयने शेअर केलेल्या फोटोंना चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
मौनीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ऑफ-व्हाइट मेश ब्रॅलेट टॉप परिधान केला आहे. तसेच यासोबत तिने पांढऱ्या रंगाचा ब्रॅलेटही कॅरी केला आहे
मौनीने हा लूक पूर्ण करण्यासाठी हलका मेकअप केला असून केस खुले ठेवले आहेत.
मौनी रॉयने छोट्या पडद्यावरील 'देवों के देव महादेव' आणि 'नागिन' या मालिकेमध्ये मुख्य भुमिका साकारली होती.
मौनी रॉय लवकरच अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र'मध्ये दिसणार असून या चित्रपटामध्ये आलिया भट्ट, रणबीर कपूर, अमिताभ बच्चन आणि नागार्जुन मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत.