Mrunal Thakur| पाहा जर्सी चित्रपटाच्या अभिनेत्रीचे स्टायलिश फोटो

Team Lokshahi

मृणाल ठाकूरने (Mrunal thakur) नुकतेच इंस्टग्रामवर निळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले.

बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर लवकरच 'जर्सी' चित्रपटात (Jersey Movie) झळकणार आहे.

मृणाल ठाकूर सध्या तिचा आगामी चित्रपट 'जर्सी' साठी चर्चित आहे.

मृणाल ठाकूरने ह्रतिक रोशनसोबत 'सुपर 30' (Hritik Roshan Movie Super 30) या चित्रपटतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

मृणाल ठाकूरचा जन्म 1 ऑगस्ट 1992 रोजी नागपूर येथे झाला.

मृणाल ठाकूर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.