Sagar Pradhan
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतील 'बबीता जी' म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता घराघरात पोहचल्या.
अभिनेत्री मुनमुन दत्ता तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असते.
मुनमुन दत्ता तिच्या प्रोजेक्ट्ससह तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते.
मुनमुन अनेकदा तिच्या लूकचे एकापेक्षा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
मुनमुनचा हा लूक सध्या त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.
अभिनेत्रीच्या चाहत्यांना तिचा प्रत्येक अवतार आणि शैली आवडते.
मुनमुनचे इंस्टाग्रामवर तिचे 70 लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत.