राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचं डिस्ने व्हर्जन; तुम्ही पाहिलंत का?

Siddhi Naringrekar

AI च्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील रहिवासी असलेल्या अमित वानखेडे हे डिस्ने कार्टुन स्टाईल साकारत असतात.

Admin

त्यांनी आता राष्ट्रवादी कॉग्रेसच्या प्रमुख नेत्यांना डिस्ने कार्टुन स्टाईलमध्ये साकारले आहे.

Admin

अशातच त्यांनी राजकीय पक्षांचे प्रमुख नेत्यांचे चित्र साकारण्याची कल्पना सुचली.

Admin

त्यांचे हे डिस्ने कार्टुन स्टाईल प्रचंड व्हायरल होत आहे.

Admin

या चित्रांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे, विरोधी पक्षनेते अजित पवार जितेंद्र, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांचे चित्र दिसत आहेत.

Admin