चाळीशीतही नेहा धुपिया दिसतेय कमाल, पाहा नवा लुक

Sagar Pradhan

2002 मध्ये नेहाने 'मिस इंडिया' ही स्पर्धा जिंकली होती.

Neha Dhupia | Team Lokshahi

नेहा कायम आपल्या विधानाने चर्चेत असते.

Neha Dhupia | Team Lokshahi

नेहा धुपिया सोशल मीडियावर जास्त अॅक्टिव्ह असते.

Neha Dhupia | Team Lokshahi

नेहाचे इन्स्टाग्रामवर 6.2M फॉलोअर्स आहेत.

Neha Dhupia | Team Lokshahi

छोट्या पडद्यावरील मालिकेमधून अभिनय क्षेत्रात नेहाने पदार्पण केलं.

Neha Dhupia | Team Lokshahi

नेहा धुपियाने इन्स्टाग्राम हँडलवर तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत.

Neha Dhupia | Team Lokshahi

तिचं हे नवं फोटोशूट सध्या व्हायरल होत आहेत.

Neha Dhupia | Team Lokshahi