नेहा कक्कर लग्नाचा वाढदिवस आणि दिवाळी सेलिब्रेशनमध्ये झाली रोमँटिक; पाहा फोटो

Siddhi Naringrekar

लग्नाच्या वाढदिवस आणि दिवाळीच्या निमित्ताने नेहा नेहा कक्कर आणि रोहनप्रीत मॅचिंग आउटफिट्स परिधान करताना दिसले.

या जोडप्याने कुटुंबासोबत खूप एन्जॉय केले.

बॉलीवूड गायिका नेहा कक्करनेही दिवाळीच्या सेलिब्रेशनमध्ये तिचा दुसरा लग्नाचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला.

याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

नेहा आणि रोहनप्रीत या फोटोंमध्ये खूपच छान दिसत आहेत.

त्यांच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

नेहा कक्कर आणि रोहनप्रीतने मॅचिंग आउटफिट्स परिधान केले होते.

यासोबतच अभिनेत्रीने एक डान्सिंग व्हिडिओही शेअर केला आहे.