नेहा पेंडसेच्या पारंपारिक अदानी चाहत्यांना केलं फिदा

Team Lokshahi

नेहा अनेक सिनेमांमध्ये आणि मालिकांमध्ये दिसून आली आहे.

Neha Pendse | Team Lokshahi

सोशल मीडियाद्वारे नेहा नेहमी चाहत्यांच्या संपर्कात असते.

Neha Pendse | Team Lokshahi

नेहाचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत.

Neha Pendse | Team Lokshahi

नेहाच्या या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊत पाडत आहेत.

Neha Pendse | Team Lokshahi

एकूणच नेहाची सोशल मीडियावर हवा आहे.

Neha Pendse | Team Lokshahi

नेहा तिच्या लुक्समुळे नेहमीच चर्चेत असते

Neha Pendse | Team Lokshahi

मराठी शिवाय नेहानी मराठी, तामिळ, तेलुगू, मल्याळम, हिंदी, इ. अनेक भाषेतील चित्रपटात काम केले आहे. 

Neha Pendse | Team Lokshahi

२०१०-११ मध्ये नेहानी झी मराठी वरील भाग्यलक्ष्मी मालिकेत काम केले.

Neha Pendse | Team Lokshahi