Nora Fatehi : ब्युटी इन ब्लॅक; नोरा फतेहीचा हटके फोटोशूट

shamal ghanekar

नोरा फतेही (Nora Fatehi) ही तिच्या अभिनय आणि डान्सने प्रेक्षकांचे मन जिकलं आहे. नोराने नुकतेच सुंदर फोटोशूट केले आहे. नोरा तिच्या स्टाईलिश लूकमुळे अनेकदा चर्चेत येत असते. पण सध्या नोराच्या लूकमध्ये खूप बदल होत आहेत.

Nora Fatehi

नोराने नुकतेच केलेल्या फोटोमध्ये सुंदर आणि स्टायलिश (Stylish) दिसत आहे. नोराने हे फोटो तिच्या इंटाग्राम आकाऊंटवर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून नोराचे चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे.

Nora Fatehi

फोटोमध्ये नोराने काळ्या रंगाचा ब्रालेट आणि स्टाईलिश लेगिंग्ज परिधान केले आहे. यावेळी नोरा ब्यूटीफूल बाहुली सारखी दिसत आहे.

Nora Fatehi

नोरा फतेहीचे फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. बॉलीवूड ब्युटी नोराने किलर फोटो सध्या खूप चर्चेत आहेत. या फोटोंमध्ये (Photo) नोरा फतेही वेगवेगळ्या पोझ देताना खूपच आकर्षक दिसत आहे.

Nora Fatehi

डान्सिंग (Dancing) क्वीनसोबत नोरा फतेही आता ग्लॅमर क्वीन बनली आहे.

Nora Fatehi

बॉलिवूडची डान्सिंग क्वीन नोरा फतेही तिच्या हॉट लूकमुळे ओळखली जाते. नोराची फॅशन स्टाइल सर्वांना घायाळ करते. नोरा फतेहीच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलेचं व्हायरल होत आहेत.

Nora Fatehi