गुलाबी सिल्क साडीमध्ये खुलून आलं नुसरतचं सौंदर्य

Team Lokshahi

नुसरत इंस्टाग्राम प्रेमी असल्यामुळे ती नेहेमी सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव असते.

Nushrratt Bharuccha | Team Lokshahi

नुसरतच्या घायाळ करणाऱ्या अदा कॅमेरा मध्ये कैद झाल्या आहेत.

Nushrratt Bharuccha | Team Lokshahi

नुसरत भारुच्चाने "प्यार का पंचनामा" या हिंदी चित्रपटामधून सिनेमासृष्टीमध्ये पदार्पण केले.

Nushrratt Bharuccha | Team Lokshahi

नुसरतचा हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर ब्लॅाकबस्टर ठरली त्यानंतर तिने "सोनू के टीट्टू कि स्वीटी" "ड्रिमगर्ल" बऱ्याच चित्रपटात काम केले आहे.

Nushrratt Bharuccha | Team Lokshahi

नुसरत नेहमीच तिच्या निरनिराळ्या लुक्समुळे चाहत्यांना वेड लावत असते.

Nushrratt Bharuccha | Team Lokshahi

नुसरत तिच्या सौंदर्यामुळे आणि स्टाईलमुळे ती नेहमीच चर्चेत असते.

Nushrratt Bharuccha | Team Lokshahi

नुसरतचे इंस्टाग्रामवर ४० लाखाहून जास्त फॅालोवर्स आहेत.

Nushrratt Bharuccha | Team Lokshahi